पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कमाल तापमान ३४.१ अंश व किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस राहील. पाऊस पडण्याची शक्यता ेवळ २ टक्के आहे. कोरड्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी काढणी व मळणीची कामे वेळेत उरकून घ्यावीत. जनावरांची उष्णतेपासून काळजी घ्यावी.