पुण्यात २००२ नंतरचा सर्वात उष्ण ऑक्टोबर नोंदवला गेला आहे. आज कमाल तापमान ३३.७ अश आणि किमान तापमान २३ अंश राहील. पावसाची शक्यता केवळ २ टक्के आहे. वाऱ्याचा वेग ताशी १६ किमी राहील. शेतकऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन करावे आणि दुपारी फवारणी टाळावी.