असोसिएशन ऑफ बायोटेक लेड एंटरप्रायजेस ॲग्रिकल्चर फोकस ग्रुपने केंद्र सरकारकडे जनुकीय संवर्धित एचटीबीटी कापूस लागवडीला व्यावसायिक परवानगी देण्याची मागणी केली आहे. वाढत्या किडींच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञानाची तातडीची गरज असल्याचे उद्योग प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे लागवड खर्च कमी होण्यास मदत होईल.
एसबीटी बियाणे उद्योगाची एचटीबीटी कापूस लागवडीला मंजुरी देण्याची मगणी
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा