पुण्यात कमाल तापमान ३४.१ अंश सेल्सिअस व किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पावसाची शक्यता ेवळ २ टक्के असून कोरडे हवामान राहील. शेतकऱ्यांनी पिकांची काढणी व मळणीचे कामे उरकून घ्यावीत. जनावरांची उष्णतेपासून काळजी घ्यावी.