जालना आणि मराठवाड्यात कमाल तापमान ३१.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस राहील. पासाची शक्यता केवळ १६ टक्के असून हवामान कोरडे राहील. शेतकऱ्यांनी काढणीची कामे वेगाने पूर्ण करावीत. दुपारच्या वेळी जनावरांची विशेष काळजी घ्यावी आणि त्यांना पुरेसे पाणी द्यावे.