नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात आज हवामान कोरडे आणि निरभ्र राहील. कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी पिकांना नियमित पाणी द्यावे आणि काढणीची कामे वेळेत पूर्ण करावीत. जनावरांना दुपारच्या कडक उन्हापासून वाचवण्यासाठी सावलीची सोय करावी.