महाराष्ट्रचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक विमा दाव्यांच्या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करताना शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश देणयात आले असून, यामुळे कर्ज वसुलीस तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना आर्थिक आधार मिळेल.
पीक विमा प्रक्रिया आणि कर्ज पुनर्गठनाबाबत महसूलमंत्र्यांची महत्त्वाची ग्वाही
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा