हैदराबादमध्ये आज कमाल ३०.५ अंश आणि किमान २०.६ अंश सेल्सिअस तापमान असून पावसाची शक्यता नही. पुढील दोन दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांची घट होईल. शेतकऱ्यांनी पिकांना नियमित पाणी द्यावे आणि काढणीची कामे सुरू ठेवावीत. पहाटेच्या वेळी जनावरांची विशेष काळजी घ्यावी.