नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान ३१.८ अंश आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. पासाची शक्यता शून्य टक्के असून वारे ताशी १३.२ किमी वेगाने वाहतील. हवामान कोरडे असल्याने शेतकऱ्यांनी काढणी, मळणी व फवारणीची कामे सुरळीत पार पाडावीत. पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे.