हवामान खात्याने मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. माल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस असून पावसाची शक्यता केवळ ६ टक्के आहे. शेतकऱ्यांनी पिकांना योग्य सिंचन द्यावे आणि जनावरांना दुपारी कडक उन्हापासून वाचवावे.