महाराष्ट्रात कमाल तापमान ३७.१ अंश सेल्सिअस असून पावसाची शक्यता १६ टकके आहे. मान्सूनच्या माघारीला विलंब झाल्याने विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी काढणी आणि फवारणीची कामे तूर्तास थांबवावीत. जनावरांची काळजी घ्यावी आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.