महाराष्ट्र सरकारने एपीएमसी मार्केटमधील कांदा आणि बटाट्याच्या गोण्यांचे वजन ५० किलोपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केट यार्डमधील कामगारांवरील शारीरिक ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, राज्य सरकारने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या नवीन नियमामळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कामगारांना ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या हाताळाव्या लागणार नाहीत, ज्यामुळे कामगारांच्या आरोग्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
कांदा आणि बटाट्याच्या गोण्यांचे वजन ५० किलोपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा