सातऱ्यात कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस व किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रा्यात ऑक्टोबर हीटचा जोर वाढला असून पश्चिम महाराष्ट्रात ६ टक्के शक्यतेसह हलक्या सरी पडू शकतात. शेतकऱ्यांनी पिकांना योग्य सिंचन द्यावे व काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे.