सातारा येथे कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस व किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रज्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव असून ६ टक्के पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांना योग्य सिंचन द्यावे, काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे आणि जनावरांची काळजी घ्यावी.