महाराष्ट्रात आणि देशभरात कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने वामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. पावसाची शक्यता केवळ ६ टक्के आहे. शेतकऱ्यांनी पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे, दुपारच्या वेळी जनावरांना सावलीत ठेवावे आणि कडक उन्हापासून पिकांचे संरक्षण करावे.