आयएमडीने मुंबई आणि कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा पिवळा इशारा दिला आहे. कमाल तापान ३७.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पावसाची शक्यता केवळ ६ टक्के आहे. शेतकऱ्यांनी पिकांना हलके पाणी द्यावे, जनावरांना कडक उन्हापासून वाचवावे आणि दुपारी फवारणी टाळावी.
Maharashtra हवामान: मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा