जालना आणि मराठवाड्यात आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान २९.७ अंश आणि किमान तापमान १९.६ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्ता नाही. शेतकरी बांधवांनी काढणी आणि मळणीची कामे वेगाने पूर्ण करावीत. जनावरांना दुपारच्या उन्हापासून वाचवावे. वाऱ्याचा वेग ताशी १३ किमी राहील.