महाराष्ट्रात कमाल तापमान ३६.२ अंश तर किमान २६.९ अंश आहे. ७३ टक्के पाऊस श्यता असून १ मिमी पावसाचा अंदाज आहे. पश्चिमी विक्षोभांमुळे मान्सून माघार लांबली असून १२ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडू शकतो. शेतकऱ्यांनी काढणीची कामे तूर्तास थांबवावीत, फवारणी टाळावी, पिकांमध्ये पाण्याचा निचरा करावा आणि जनावरांना सुरक्षित ठेवावे.