नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान ३०.२ अंश आणि किमान तापमान १९.९ अंश सेल्सिअस ाहील. पावसाची शक्यता नाही. कोरडे वारे वाहत असल्याने पिकांना नियमित पाणी द्यावे. शेतकरी बांधवांनी काढणीची कामे वेगाने पूर्ण करावीत. जनावरांना पुरेसे पाणी पाजावे.