पुण्यात उकाडा वाढला असून आज संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची ३० टक्के शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढणीची कामे आटोपन घ्यावीत आणि औषध फवारणी टाळावी. जनावरांची काळजी घ्यावी.