दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या पारश्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीच्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसह बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सीमेवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून दैनंदिन प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दिल्ली-नोएडा सीमेवर सुरक्षेत वाढ, आंदोलनापूर्वी पोलीस आणि बीएसएफ तैनात
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा