पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कमाल तापमान ३३.३ अंश आणि किमान २५.२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उकाा वाढणार असून पावसाची शक्यता केवळ ४ टक्के (१.४ मिमी) आहे. शेतकऱ्यांनी पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे आणि शेतीमाल सुरक्षित ठेवावा.