आज हैदराबाद आणि तेलंगणात कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस राहील. हलक्या पावसाची क्यता ४९ टक्के आहे. हवामान विभागाने १० जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकरटासह पावसाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी आणि पिकांची काळजी घ्यावी.