जालना आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला असून तापमान ३८ अंशाजवळ पोहोचले आे. पुढील सात दिवस हवामान कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी पिकांची काढणी लवकरात लवकर उरकून घ्यावी, संध्याकाळी पिकांना पाणी द्यावे आणि जनावरांना कडक उन्हापासून वाचवावे.