हैदराबादमध्ये कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस असून पावसाची ४९ टक्के शक्यता आहे. १० जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह ावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी आणि काढणी केलेला माल सुरक्षित ठेवावा. जनावरांची काळजी घ्यावी आणि हवामान बदलांकडे लक्ष ठेवावे.