सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात आज कमाल तापमान ३१८ अंश सेल्सिअस व किमान तापमान २१८ अंश सेलसिअस राहील. पाऊस पडण्याची शक्यता केवळ ४ टक्के असून हवामान कोरडे राहील. ऑक्टोबर हीट वाढत असल्याने शेतकऱ्यांनी पिकांना योग्य सिंचन द्यावे व कापणीचे काम सुरळीत पार पाडावे.