इंडोनेशियामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत १.९ दशलक्ष हेक्टर जमीन वणव्यामुळे जळून खाक झाली असून, केवळ सप्टेंबर महिन्यात एक दशलक्ष हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या विषारी धुराचा फटका इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया आणि फिलीपीन्सला बसला आहे. आोग्य मंत्रालयाने २.७७ लाखांहून अधिक श्वसनविकारांचे रुग्ण नोंदवले आहेत. या आगीमुळे आग्नेय आशियातील शेती उत्पादकता आणि अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंडोनेशियात १.९ दशलक्ष हेक्टर जंगल जळून खाक, अन्नसुरक्षेवर गंभीर संकट
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा