पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कमाल तापमान ३४.१ अंश आणि किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता केवळ २ टक्के आहे. कोरडया हवामानामुळे शेतकऱ्यांनी पिकांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे आणि कापणी केलेल्या पिकांची योग्य काळजी घ्यावी.