सोयाबीन आणि कापसाला रास्त हमीभाव, पीकविम्याची थकीत भरपाई आणि शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडित वीज पुरवठा या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. रात्रभर ठिय्या मारून बसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या तरीही मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांची रात्र जागून; पोलिसांची नोटीस, वर्षा बंगल्याबाबत आंदोलन इशारा
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा