राज्यात कमाल तापमान ३६.२ अंश, किमान २६.९ अंश सेल्सिअस असून ७३% पाऊस शक्यता आहे. मान्सूनची माघारी ांबल्याने १२ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडू शकतो. शेतकऱ्यांनी सध्या काढणी थांबवावी, फवारणी टाळावी आणि पिकांचे संरक्षण करावे.