सातऱ्यात कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस नोंदवे गेले आहे. राज्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढला असून पश्चिम महाराष्ट्रात ६ टक्के पावसाच्या शक्यतेसह हलक्या सरी पडू शकतात. शेतकऱ्यांनी पिकांची काढणी पूर्ण करावी आणि जनावरांची काळजी घ्यावी.