हवामान विभागाने पुणे आणि महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट होण्याचा यलो अलर्ट िला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी, काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे व जनावरांना गोठ्यात ठेवावे.