साताऱ्यात कमाल तापमान ३१.८°C आणि किमान तापमान २१.८°C नोंदवले गेले असून पावसाची शक्यता केवळ ४% आहे. राज्यत ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी सकाळीच पिकांना सिंचन करावे आणि दुपारी जनावरांची कडक उन्हापासून योग्य काळजी घ्यावी.