आज आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान २८.७ अंश आणि किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता नही. शेतकऱ्यांनी काढणी आणि मळणीची कामे वेगाने पूर्ण करावीत. जनावरांना पुरेसे पाणी द्यावे. वाऱ्याचा वेग मंद असल्याने शेतीकामासाठी हवामान अनुकूल आहे.