पपश्चिमेकडील वाऱ्यांमुळे मान्सून माघार लांबली आहे. राज्यात कमाल तापमान ३७.१ अंश सेल्सिअस असून १६ टक्के पाऊस शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढणी व फवारणी तात्पुरती थांबवावी आणि जनावरांना सुरक्षित ठेवावे, असे आयएमडीचे आवाहन आहे.