जालना आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव वाढला असून कमाल तापमान ३३.४ अश आणि किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पावसाची शक्यता केवळ ४ टक्के असून पुढील सात दिवस हवामान पूर्णपणे कोरडे राहील. वाऱ्याचा वेग ताशी १२ किमी राहील. शेतकऱ्यांनी पिकांना सकाळी सिंचन करावे व जनावरांची काळजी घ्यावी.