महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलद्वारे रब्बी ज्वारीच्या बियाण्यांवर ५० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे. आगामी रब्बी हंगामासाठी शेतकरी या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात कपात होणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ मिळवणयासाठी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्वरित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
रब्बी ज्वारीच्या बियाण्यांवर ५० टक्के अनुदान; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा