सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. कमाल तापमान २७.६ अंश आणि किमान १७ अंश सेल्सअस राहील. पावसाची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी काढणी आणि मळणीची कामे वेगाने पूर्ण करावीत. पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे आणि जनावरांना दुपारच्या कडक उन्हापासून वाचवण्यासाठी सावलीत ठेवावे.