हवामान खात्यानुसार कमाल तापमान ३७.८°C आणि किमान २८°C राहील. पावसाची शक्यता केवळ ६% असून पासाची नोंद नाही. मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांनी पिकांना योग्य सिंचन द्यावे आणि जनावरांना कडक उन्हापासून वाचवावे.
Maharashtra हवामान: मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा