हैदराबादमध्ये कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस असून पावसाची ५४ टक्के शक्यता आहे. १० जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा दे्यात आला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वाऱ्याचा वेग पाहता सिंचन कामे थांबवावीत.