मान्सून माघारीला उशीर झाल्याने महाराष्ट्रात आणि १६ राज्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच इशारा दिला आहे. अमरावतीचे तापमान ३९ अंश झाले आहे. शेतकऱ्यांनी काढणी लांबणीवर टाकावी, फवारणी टाळावी, पिकांमध्ये पाण्याचा निचरा करावा आणि जनावरांना सुरक्षित ठेवावे.
Maharashtra हवामान: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा