मराठ�� आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी एमपीएससी परीक्षार्थींना पाठिंबा दिला आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे.