पुणे आणि पश्चिम घाटात आज आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २०.९ अश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता केवळ २ टक्के आहे. शेतकऱ्यांनी काढणी आणि मळणीची कामे वेगाने पूर्ण करावीत. पिकांना नियमित पाणी द्यावे. सध्या कोणत्याही वादळाचा इशारा नाही.