जालना व मराठवाड्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढला असून कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस व किमा तापमान २३.६ अंश नोंदवले गेले. पावसाची शक्यता केवळ ४ टक्के असून पुढील सात दिवस हवामान कोरडे राहील. शेतकऱ्यांनी पिकांना नियमित पाणी द्यावे व मशागतीची कामे उरकावीत.