जालना व मराठवाड्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत असून कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस व किमान तापान २३.६ अंश नोंदवले गेले. पावसाची शक्यता केवळ ४ टक्के असून पाऊस पडणार नाही. वाऱ्याचा वेग ताशी १२ किमी राहील. शेतकऱ्यांनी पिकांना आवश्यक सिंचन द्यावे व काढणीची कामे सुरळीत पार पाडावीत.