पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आज कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्िअस राहील. पावसाची शक्यता केवळ २ टक्के असून हवामान कोरडे राहील. शेतकऱ्यांनी पिकांना नियमित पाणी द्यावे आणि कोरड्या हवामानात काढणीची कामे उरकून घ्यावीत.