पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची बहुप्रतिक्षित चौथी यादी शासनाने जाहीर केली आहे. या यादीमध्ये १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा थेट लाभ मिळाला आहे. बँकांनी पोर्टलवर ३१ लाख १७ हजार थकबाकीदार खात्यांची माहिती सादर केली असताना आतापर्यंत केवळ १५ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचे समोर आले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करून रब्बीसाठी नवे कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
शेतकरी कर्जमाफी: चौथी यादी अखेर जाहीर! १.१५ लाख पात्र शेतकऱ्यांची नावे समाविष्ट
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा