आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अंदाजानुसार, २०२६ च्या अखेरीस जागतिक तेल बाजारात अतिरिक्त पुरवठा होईल कारण उत्पादन मागणीपेक्षा जास्त वाढेल. २०२६ मध्ये तेलाची मागणी दररोज २.७ दशलक्ष बॅरलने घटण्याची शक्यता आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या ८५ टक्के गरजा आयात करतो, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ३९.८८ अब्ज डॉलर्सची व्यापार तूट नोंवली गेली असून, वाढत्या ऊर्जा आयात खर्चामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे.