पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आज कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यत आहे. पावसाची शक्यता केवळ २ टक्के असून पाऊस पडणार नाही. शेतकऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी पिकांना पाणी द्यावे आणि जनावरांची योग्य काळजी घ्यावी.