हैदराबादमध्ये कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस असून पावसाची ५४ टक्के शक्यता आहे. १० जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी आणि काढणी केलेला माल सुरक्षित ठेवावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.